“गणपती विसर्जनाच्या दिवशीची करावयाची उत्तरपुजा”

गणेशाचे अनंतचतुदर्शी दिवशी विसर्जन करावे. गणपतीला गंध ,फुले ,अक्षता,हळदकुंकू दुर्वा ,शेंदूर हे उपचार वहावे . गणपतीला धुप ,दीप ओवाळावे व नंतर नैवेद्य दाखवावा कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले त मंत्रपुष्पांचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत .आरती मंत्रपुष्प व प्रार्थना करून झाल्यानंतर गणपतीला दहीपोह्याची व तळलेले मोदक यांची शिदोरी द्यावी .या सर्व गोष्टी गणपतीसोबत विसर्जनास द्याव्या.घरातील सर्व मंडळींनी देवास नमस्कार करावा. व नंतर गणपतीवर अक्षता टाकाव्या व गणपती उत्तर दिशेकडे हलवावा .
You can perform this Uttarpuja on the #Ganesh visarjan by online booking pandit/brahmin with one click on our website. #Pooja sahitya is also availableganpati.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s