हिरण्य श्राद्ध/ Hiranya Shraddh :

हिरण्य श्राद्ध म्हणजे ब्राह्मण बोलावून संकल्प सोडून त्याला दूध ,केळी .पेढे देतात.
पूजेचे साहित्य/Pooja Sahitya:
१. काळे तीळ
२. २ सुपाऱ्या
३. ३ गोविंद विडे
४. तुळशीची पाने
५. माका
६. अक्षता
७.गहू
८.केळी ,पेढे ,दूध
९. २ ताम्हण ,१तांब्या , भांडे ,पळी ,
१०.एक ब्राह्मण/ Brahmin/Pandit
श्राद्ध/ Shraddh करणारा पुरुष ज्या ठिकाणी श्राद्ध करण्यास बसणार असेल ती जागा शेणाने सारवून घ्यावी .
फरशी असल्यास ओल्या फडक्याने पुसून श्राद्ध करणाऱ्या पुरुषाने देवाच्या पूजेच्या वेळेस जे सोवळे नेसतात ते न नेसता धोतर धुवून ते नेसावे.पाटावर न बसता सारवलेल्या जमिनीवर बसावे . ब्राह्मणास बसावयास पाट देणे.ब्राह्मणाचे मंत्र/Stotras ,तंत्र झाल्यावर दूध ,केळी,पेढे दयावेत आणि श्राद्धाची समाप्ती करावी.श्राद्ध करणाऱ्या माणसाने दर्भाचे आसन असल्यास जमिनीवर न बसता त्या आसनावर बसले तरी चालेल.यादिवशी श्राद्ध करणाऱ्या पुरुषाने रात्री जेवायचे नसते

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s