सर्वपित्री अमावस्या

पितृपक्षातील शेवटचा दिवस  म्हणजे “सर्वपित्री अमावस्या “ होय . पितृपक्ष हा अशुभ मानला जातो .याकाळात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही .याकालावधीत आपले मृत नातलग आपल्या सानिध्यात येत असतात. ज्यांना मृत व्यक्तीची निश्तित मृत्युतिथी माहित नसते अशा सर्व मृत व्यक्तींचे श्राद्ध कर्म करतात . या श्राद्धकर्मांमधून पितरांबद्दल आदर राखला जातो. यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते. मोक्ष मिळतो.याचकारणास्तव यावेळेस पिंडदान करतात. सर्व पितृमोक्ष अमावस्येला आपल्या घराण्यातील सर्व मृत पूर्वजांचं श्राद्ध केलं जातं.
We @poojaandsahitya.com offering you our userfriendly services which can help you to follow all the traditions & rituals even with your busy schedule.You can buy Puja sahitya kit online or you can arrange any pooja with our Online Booking Pandit / Brahmin facility.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s